💞आठवणी येतात....
आठवणी बोलतात....
आठवणी हसवतात.....
आठवणी रडवतात........
काहीच न बोलता आठवणी निघुनही जातात..
💕 तरी आयुष्यात शेवठी आठवणीच राहतात 💞
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites