🌺 शुभ सकाळ 🌺

              🌺सुंदर पहाट 🌺 

🍁 "मंदिरातील घंटेला आवाज नाही...,,

        जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!

         🍁 कवितेला चाल नाही.

        जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!🍁

🍁त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही..,

 🍁 जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!!

   🍁 मन वळू नये अशी श्रद्धा हवी.🍁

  🍁 निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी.🍁

 🍂 सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी.

     कधी विसरू नये, अशी नाती हवी.

            🌺 शुभ  सकाळ 🌺

Shubh sakal
🌺शुभ सकाळ 🌺