Emotional Quotes
भावनिक कोट्स: तुम्ही काही भावनिक कोट्स शोधत आहात? भावनांनी भरलेल्या प्रेम आणि जीवनावरील सर्वोत्तम अविस्मरणीय भावनिक कोट्स येथे पहा. येथे दर्शविलेल्या प्रत्येक कोटमध्ये शेकडो खोल अर्थ लपलेले आहेत. तेव्हा आता काळजीपूर्वक वाचायला सुरुवात करा; मला खात्री आहे की तुम्हाला या भावनिक कोट्समधील प्रत्येक शब्द आवडेल.
तिच्या प्रेमात पडतांना तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं तोंड दुखेपर्यंत बडबडलो पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं .🎋🎋🎋🎋 तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं तिच्या नजरेला नजर भिडवतांना तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं . 🥀🥀🥀🥀🥀🥀🌄🥀 तिच्या हाताचा , ओढणीचा , स्पर्श हवाहवासा वाटतो सांगेन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहूनच गेलं . 🍁🍁🍁🍁🍁🍁 हसत राहीलो , हसवत राहिलो तिला दरवेळी , दर भेटीला . तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं .😍😍😍😍😍😍😍
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites