Morning status
आज आपण माणुसकी विषयी जाणून घेणार आहोत.माणुसकी ही खूप सुंदर भावना आहे.आणि ते आपल्यावर अवलंबून आहे. ती जरका प्रेम भावनेन जगता आली.संपूर्ण आयुष्य त्या प्रेमळ फुलपाखरा सारखा जीवन जगण्याची सुंदरता प्राप्त होईल.
 |
Good morning |
भावना कळायला मन लागतं ,
वेदना कळायला जाणीव लागते ,
देव कळायला श्रद्धा लागते ,
माणूस कळायला माणुसकी लागते , चांगलं जगायला सुंदर विचार लागतात , आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी , समाधानी , निरामय आयुष्य लागतं. 🍁 शुभ सकाळ 🍁
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites