Politics Quotes 

             wake up

पॉलिटिक्स Quotes समस्त जनतेला सतर्कतेने व सावलंबी होऊन. राजकारणी व्यकतीच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःचे अधिकार प्राप्त करण्याचे धाडस युवा संकल्प पद्धतीने प्राप्त करण्याचे प्रयत्न करावे. सतेच्या नावाखली, आरक्षणाच्या नावाखाली, कुणाचे सवार्थ,प्रतिष्टीत नागरिकांवर होणारे हे भोग. जागे व्हा आपल्या समोर पॉलिटिक्स Quotes च्या माध्यमातून समस्त जनते समोर प्रविष्ट करत आहोत. आवडल्यास शेअर करा. धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत आहेत.

जागे व्हा

Wake up
Wake up


आरक्षणाच्या नावाखाली पोळी शिजते

याचे त्याचे भले कुणाचे स्वार्थच दिसते

आम्हा हवा आरक्षण , होतो सारा हो हल्ला
गाढवांचा राज्य आता , कल्लाच कल्ला


भोगाचे भोग नशीबी आता भोगत जावे

बसवूनी खांद्यावरती भिजवून घ्यावे

रडून तुमचे आता काही होणार नाही

आली अंगावरती तर शिंगावर घ्यावे


दम आहे तर उभे होवुनी बघा दमाने

तुमचेच आहे राज्य व्हा तय्यार जोमाने

भिकाळ मांजरीवानी का दडून बसता

जागे व्हा आणि घ्या तो अधिकार हक्काने


युवा शक्ती भाग्य बदलती वेळ आली

जागे व्हा तुम्ही जागे व्हा पहाट झाली.