Rakshabandhan Quotes status 2022
Happy Rakshabadhan
रक्षाबंधन , म्हणजे " संरक्षणाची गाठ "
हा जगभरातील हिंदूंनी साजरा केला
जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे .
सण म्हणजे भाऊ - बहिणीच्या सुंदर नात्याचा .
या विशेष प्रसंगी संरक्षणाचे आजीवन वचन दिले जाते .
हे भावंडांमधील प्रेम , काळजी आणि आपुलकीचे सुंदर नाते प्रदर्शित करते .बहिणीची आपल्या भावासाठी कविता.
Watsappstatusvideos. Blogspot. Com वर रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 हे वर्ष भाऊ बहिणीच्या नात्याला सुंदर प्रेम लाभो हीच आमची हार्दिक शुभेच्छा.
बहिणीची आपल्या भावासाठी कविता
उगाच रोज भांडणारा ,
तुच रे माझा वेडा सखा ..
अरे वेड्या भाऊराया ,
तुच रे माझा पाठीराखा .. !!
नेहमी माझ्यावर ओरडणारा ,
सतत माझ्यावर चिडणारा ..
पण तितकंच प्रेम करणारा ,
भाऊ ! तुच रे माझा पाठीराखा .. !!
राखीचा मान ठेऊन ,
आवडती ओवाळणी टाकणारा ..
तुच रे माझा रक्षणकर्ता , भाऊ !
तुच रे माझा पाठीराखा .. !!
सर्वात अनमोल हिरा ,
जणु माझा देवच तु खरा ..
मला आशिर्वाद देणारा , भाऊ !
तुच रे माझा पाठीराखा .. !!
उदंड आयुष्य लाभू दे तुला ,
जन्मोजन्मी तुच भाऊ मिळू दे मला.
Happy Rakshabandhan 2022
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites