Watsapp Quotes
आज आपण वॉट्सअप विषयी जाणून घेणार आहोत. हे quotes वॉट्सअप विषयी आहे. आज जगभरात वॉट्सअप पसरला आहे. त्याच्यवरील आपल्यावर घडणारे दुष्परिणाम काय आहेत. हे आपण समजून घेणार आहोत. या Quotes च्या माध्यमातून तर मित्रानो पाहत रहा watsappstatusvideos. blogspot. com या वेबसाईटवर नवनवीन गोष्टींचा आस्वाद घ्या. आणि शेअर करा.
व्हॉट्सप
विज्ञानाने दिली ताकत ती घेतली आम्ही सुज्ञानाने मानसिक तान वाढू लागले व्हॉट्सपच्या अतिवापराने डोके दुखी झाली आता अवेळीच्या चॅटींगने तुटू लागले नाते संबध व्हॉट्सपच्या अतिवापराने विनलेला घट्ट धागा सैल झाला संशयाने दरी पडू लागली प्रेमात व्हॉट्सपच्या अतिवापराने संशय बिंवशय पर्यतं ठीक होता स्फोट होवू लागले घटस्फोटाने सुखी संसाराची वाट लागली व्हॉट्सपच्या अतिवापराने.
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites