Emotional said status
आज आम्ही तुम्हाला सुंदर भावनिक शायरी, जीवनावर मराठीतील भावनिक शायरी, मराठी भावनिक शायरी, हृदयाला स्पर्श करणारी भावनिक शायरी इत्यादी अनोखी सामग्री सादर करत आहोत. तुम्ही या शायरी तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सोशल मीडियावर शेअर करू शकता.
![]() |
Emotional said status |
🌼 संत भेटले मला 🌼 🌼 पंत भेटले मला 🌼 🌼 मानव रुपी जीव 🌼 🌼 जंत भेटले मला🌼
🍁 राव भेटले मला 🍁 🍁 साव भेटले मला 🍁 🍁 कधी न भरणारे 🍁 🍁 घाव भेटले मला 🍁
🎋 लूटणारे भेटले मला 🎋 🎋 लाटणारे भेटले मला 🎋 🎋 मला लुटून मला पेढे 🎋 🎋 वाटणारे भेटले मला 🎋
🥀 जळणारे भेटले मला 🥀 🥀 जाळणारे भेटले मला 🥀 🥀 आपत्तीच्या काळात 🥀 🥀 टाळणारे भेटले मला .🥀
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites