Life journey
जीवन प्रवास
मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी जीवनावरील जीवनाविष्कार घेऊन आलो आहोत.
हे मराठी चांगले विचार आहेत जे जीवनातील कटू सत्य सांगतात आणि आपल्याला प्रेरणा देतात.
जीवनात अनेक चांगल्या कल्पना आहेत, परंतु आम्ही तुम्हाला या ब्लॉगवरून देत असलेल्या सर्वोत्तम 101+ कल्पना आम्हाला आशा आहे की तुम्हाला कल्पना आवडली असेल.
![]() |
Jivan pravas |
आयुष्यभर सोबत असून , जवळ कधी बसत नाही . एकाच घरात राहून आम्ही , एकमेंकास दिसत नाही .
हरवला तो आपसांतला , जिव्हाळ्याचा संवाद . एकमेकांस दोष देऊन , नित्य चाले वादविवाद .
धाव धाव धावतो आहे , दिशा मात्र कळत नाही . हृदयाचे पाऊल कधी , हृदयाकडे वळत नाही .
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites