Relationships love

नाते है प्रेमाचे अनमोल अशी प्रेमाची भावना. जे आपल्याला प्रेमाची परिभाषा काय आहे. हे आपल्या शिकवते.प्रेम हे आयुष्यात जगणे शिकवते.प्रेमाचे नाते हे भावनिक कल्पना वाचायला विसरू नका. वाचा आणि शेअर करा आपल्या मित्रांना

नाते प्रेमाचे

relationships love
relationships love

                     🥀💞🌹
नाही हो लाभत कुणालाही भाग्य प्रेमात पडण्याचे त्या मधुर क्षणात बेधुंद होऊन जगण्याचे.🥀💞🌹

नाही गवसत कुणालाही ते थवे चांदण्यांचे भाग्यात असावे लागते हे जगणे प्रीतीचे.
               🥀💞🌹
अनमोल असते प्रीत वाटे नाते युगायुगाचे मिलन घडो वा विरह मर्म कळते जीवनाचे.
                 🥀💞🌹
भेटली ज्यास प्रीत जगणे बदलते आयुष्याचे नशिबात असावे लागते हे नाते प्रेमाचे. 🥀💞🌹
relationships love
relationships love